Wednesday, 19 December 2018

एअर इंडियाच्या विमानाची संरक्षक भिंतीला धडक, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

एअर इंडियांच्या विमानाचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. 

त्रिचीहून दुबईला जाणारं विमान संरक्षक भिंतीला धडकलं असून ही घटना आहे त्रिची विमानतळावरील आहे.

हे विमान विमान त्रिचीहून दुबईला चाललं होतं. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे विमान संरक्षक भिंतीला धडकलं.

मात्र सुदैवानं या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नसून विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य