Tuesday, 11 December 2018

#METOO मोहिमेला आमीर खानचा 'असा' पाठिंबा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#MeToo मोहिमेअंतर्गत बॉलीबुड आणि मीडियातील आरोपसत्र थांबायचं नाव घेत नाही. आता यामध्ये अभिनेता आमीर खानने देखील एक मोठा निर्णय घेतला आहे.

लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या एका दिग्दर्शकाच्या चित्रपटातून काढता पाय घेण्याचा निर्णय आमीरने घेतला. ट्विटरवरून आमीरने याबाबत माहिती दिली.

आमीर आणि त्याची पत्नी किरण राव याबाबत काढलेल्य़ा पत्रकात म्हटले आहे की, ज्या व्यक्तीसोबत आम्ही काम करणार होतो, त्या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. या प्रकरणाचा अद्याप निकाल लागला नाही. त्यामुळे या चित्रपटातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य