Tuesday, 18 December 2018

रायबरेलीजवळ न्यू फराक्का एक्स्प्रेसचा अपघात...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

उत्तर प्रदेशातल्या राय़बरेलीजवळ दिल्ली - मालदा न्यू फरक्का एक्सप्रेसला अपघात झाला. एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरुन घसरले. यात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 35 जण जखमी झाले आहेत. 35 पैकी 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएकची टीम घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु करण्यात आले आहे

loading...

Top 10 News

राशी भविष्य