Friday, 14 December 2018

आशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या दमदार शतकांच्या जोरावर भारताने आशिया चषकातील सामन्यात 9 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला आहे.

पाकिस्तानविरुद्ध भारताचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

तसेच रोहित शर्माने आपल्या वनडे इंटरनॅशनल कारकिर्दीतल्या 7 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे.

भारताच्या वेगवान गोलंदाजांनी 238 धावांत पाकिस्तानचा डाव मोडीत काढला.

तसेच या सामन्यात रोहित आणि शिखर यांची 210 धावांची भागीदारी चांगलीच रंगली होती.

या सुपर फोरच्या सामन्यात भारताने पाकिस्तानच्या 9 विकेट्स घेत फायनलचं तिकिट मिळवलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य