Wednesday, 16 January 2019

स्वातंत्र्य दिनिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण Live...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशभरात आज 72वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले असून देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करत आहेत. आज लाल किल्ल्यावर मोदींचे भआषण ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

यावर्षी लाल किल्ल्यावरूनच पंतप्रधान पाचवं आणि शेवटचं भाषण करत आहेत.

तसेच याआधी नरेंद्र मोदीं यांनी भारतीयांना आपल्या ट्विटरच्या माध्यमातूनही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

पंतप्रधान LIve

 • मागील 4 वर्षात विकासाचा वेग वाढला
 • खादी उद्योगाला सक्षम करणार
 • रेल्वे रोडचा वेगात विकास
 • अंतरिक्ष क्षेत्रात मोठी प्रगती 
 • हम मख्खन पे नही पथर पे लकीर करनेवाले है
 • मधाची निर्यात दुप्पट झाली
 • पंतप्रधान जनयोजनेचा फायदा झाला
 • स्वच्छतेमुळं 3 लाख मुलांचे जीव वाचले
 • ईशान्येतील राज्य मुख्य प्रवाहात येत आहेत
 • देशाच्या शास्त्रज्ञांचा आम्हाला अभिमान
 • देशात आज आत्मविश्वास आहे
 • देशात नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे
 •  जीएसटी लागू केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये  उत्साह संचारला
 • शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पटीने वाढवण्यात आले आहे
 •  संविधान आमच्यासाठी एक मार्गदर्शक आहे
 • प्रत्येक भारतीयाला प्रत्येक सुविधा पोहचवण्याचे प्रयत्न
 • देशात कृषी क्रांती झाली

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य