Wednesday, 16 January 2019

रेशन नको, इलेक्शन हवे भाजपाच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची टीका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘मार्मिक’चा ५८वा वर्धापनदिन सोहळा १३ ऑगस्टला प्रभादेवीच्या रवींद्रनाटय़ मंदिरात अत्यंत दिमाखात साजरा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला उपस्थित राहून मार्गदर्शन केेले.मार्मिक, सामना, शिवसेना या सगळ्यांचा जन्म लोकांसाठी झालेला आहे. लोकांसाठी आम्ही कायम झटत राहणार, असाही दावा उद्धव ठाकरेंनी केला.

भाजपाने वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केली आहे. रेशन नसले तरीही इलेक्शन हवे ही भाजपाची भूमिका आहे अशीही टीका त्यांनी केली.

 • ‘मार्मिक’चा ५८वा वर्धापनदिन सोहळा दिमाखात साजरा
 • उद्धव ठाकरेंनी केले मार्गदर्शन
 • अभिनेते सुबोध भावे यांचा शिवसेनेत प्रवेश
 • सरकारचे नुसते बोलबच्चन, उद्धव बरसले मोदी सरकारवर
 • निवडणूक आयोगासह राज्य सरकारचाही घेतला समाचार
 • निवडणुका जिंकण्यासाठी सर्वांना मुर्ख बनवू नका
 • 'इंदिरा गांधींनाही त्यावेळी पर्याय नव्हता'
 • 'सर्वजण एकत्र आले, जुन्या राजवटीला उलटवून टाकलं'
 • उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा
 • जनतेचा आवाज म्हणून शिवसेना सत्तेत- उद्धव ठाकरे
 • रेशन नसलं तरी चालेलं पण इलेक्शन पाहिजे- उद्धव
 • 'जे बोलाल ते खरं बोला'
 • उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला
 • नेहरूंना अक्कल नव्हती- उद्धव ठाकरे
 • आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या- उद्धव ठाकरे

 uddhav-point.jpg

loading...

Top 10 News

राशी भविष्य