Saturday, 15 December 2018

अन् तिने आपलं जीवन संपवलं, हृदयद्रावक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भाईंदरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका गर्भवती आईने आपल्या 2 ते 3 वर्षाच्या चिमुरडीसह रेल्वे खाली आत्महत्या केली आहे.

रेणुका शर्मा असं या मृत महिलेचं नाव असून या घटनेची नोंद रेल्वे पोलिसांनी भाईंदरच्या नावघर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.

रेणूका शर्माच्या वडिलांनी आरोप केला आहे की तिचा पती तिला हुंड्यासाठी अतोनात त्रास देऊ लागला होता.

यामुळे अखेर या महिलेने गर्भवती अवस्थेत आपल्या चिमुरडीला घेऊन आपलं जीवन संपवल.

सदर घटना भाईंदर रेलवे स्थानकातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

गर्भवती आईने आपल्या 2 ते 3 वर्षाच्या चिमुरडीसह केली आत्महत्या

  • भाईंदरमध्ये घडली हृदयद्रावक घटना 
  • रेणुका शर्मा असं मृत महिलेचं नाव
  • पती तिला हुंड्यासाठी अतोनात त्रास देऊ लागला होता
  • पती हुंड्यासाठी अतोनात त्रास देऊ लागला होता
  • यामुळे अखेर महिलेने गर्भवती अवस्थेत आपल्या चिमुरडीला घेऊन जीवन संपवल

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य