Saturday, 15 December 2018

छोट्या दुकानदारांना प्लास्टिक वापरण्याची परवानगी - रामदास कदम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

प्लास्टिक बंदीच्या अवघ्या 5 दिवसातचं प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल करण्याचा निर्णय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना घेतला आहे. पुढील 3 महिने छोट्या किराणा दुकानावरच्या पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार आहे.

प्लास्टिक बंदीला छोट्या व्यापाऱ्यांनी केलेल्या विरोधानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या घोषणेमुळे दुकानदारांबरोबरचं ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र रामदास कदम यांनी काही अटींसह प्लास्टिक वापरण्यास परवानगी दिली आहे.

या अटींसह प्लास्टिक वापरण्यास परवानगी :

  • प्लास्टिक उत्पादकांनी प्लास्टिक पॅकेजिंगची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारावी.
  • पॅकेजिंगवर संबंधित उत्पादकाचे नाव, पत्ता, कोड तसेच प्लास्टिकचा दर्जा छापण्यात यावा.
  • प्लास्टिक उत्पादकांनी रिसायकल प्लांट्स आणि कलेक्शन सेंटर्स आदींची उभारणी करावी.

कर्जबुडव्या विजय माल्याचं मोदींना पत्र अन् म्हणाला...

प्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीचा फंड - राज ठाकरे

आजपासून सौदी अरेबियात महिलांच्या हातात स्टेरिंग...

प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल - रामदास कदम

loading...

Top 10 News

राशी भविष्य