Tuesday, 13 November 2018

#FIFAWorldCup2018 सौदी अरेबियाला चकमा देत रशियाचे 2 गोल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रशियाने सौदी अरेबियाला चकमा देत खेळाच्या सुरुवातीलाच चांगली खेळी करत 2 गोल मारले. 

क्रीडा विश्व आतुरतेने वाट पाहत असलेल्या फिफाफुटबॉल विश्वचषकाला चांगलीच सुरुवात झाली. फिफाचा उद्घाटन सोहळा कमी वेळेत चांगलाच रंगला. ब्राझीलचा माजी स्टार खेळाडू रोनाल्डोने मैदानात येऊन फुटबॉलला लाथ मारली आणि विश्वचषकाचा बिगुल वाजला.

स्टेडियममधल्या जवळपास 80 हजार प्रेक्षकांच्या साथीने उद्घाटन सोहळ्याला रंगत चढली. ब्रिटनचा प्रसिद्ध पॉप गायक रॉबी विल्यम्स आणि रशियाची नामांकित गायिका सोप्रानो एडा गुलिफुलिना यांच्या स्वरांनी उद्घाटन सोहळ्यात बहार आली.

#FIFAWorldCup2018 वर बनले खास Google Doodle

#FiFaWorldCup2018 आजपासून रशियामध्ये रंगणार फिफा वर्ल्ड कपचा महासंग्राम…

loading...

Top 10 News

राशी भविष्य