Sunday, 18 November 2018

मुंबईत लवकरचं होणार अतिवृष्टी, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईत आज पहाटे सकाळपासुनचं जोरदार पावसाने हजेरी लावली आणि संपूर्ण वातावरणही ढगाळ झालेलं आहे. मुंबईच्या पावसाची हजेरी दरवर्षी दमदार असते. तसेच यंदा मुंबईत पावसाची हजेरी कशी असणार आहे. याकडे सर्वांनचं लक्ष लागून आहे. तसेच मुंबईत 8, 9 आणि 10 तारखेला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे, तसेच जर गरज असेल तरचं मुंबईकरांनी घराबाहेर पडावे अशी सूचनाही हवामान खात्यानी दिली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य