Sunday, 23 September 2018

कृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं दु:खद निधन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्याताल ज्येष्ठ नेते कृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या तीव्र झटक्याने दु: खद निधन झालं आहे. ‘पांडुरंग फुंटकर’ यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

फुंडकरांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. महाराष्ट्रात भाजपचे अस्तित्व वाढवण्यामध्ये ‘फुंडकर’ यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांनीही महाराष्ट्रात भाजपचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला. कृषी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची एक वेगळीचं ओळख होती.

loading...

Top 10 News

राशी भविष्य