Saturday, 15 December 2018

देशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...

Previous Next

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘मेरठ एक्स्प्रेस – वे’च्या दिल्ली विभागातील 9 किलोमीटर लांबीच्या पहिल्या सत्राचं आज उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. मोदींनी उद्घाटनाच्या आधी 6 किमीपर्यंतचा रोड शोही केला.

दिल्ली मेरठ महामार्ग हा देशातील पहिला 14 पदरी महामार्ग आहे. अवघ्या 18 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत दिल्ली विभागातील या महामार्गाचं बांधकाम पूर्ण झालं आहे, यासाठी 842 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील हा महामार्ग त्यांच्या वाढदिवशीचं पूर्ण झाला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य