Thursday, 15 November 2018

कर्नाटक निवडणुकीनंतरचा फटका, महाराष्ट्र की ‘महाग’राष्ट्र ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कर्नाटक निवडणुकीसाठी रोखून धरलेले पेट्रोल - डिझेलचे दर निवडणूक झाल्‍यापासून रोज वाढताना आहेत. आज सलग दहाव्या दिवशीही पेट्रोल - डिझेलच्या दरात वाढ झाली असून, आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात आता पेट्रोल 86 रूपये प्रतिलिटर झालं आहे.

पेट्रोल दरवाढीचा परिणाम भाजीपाल्यावरही होताना दिसत आहे. वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्याच्या दरांमध्येही वाढ झाली आहे,

त्यामुळे आता सर्वसामान्यांनी जगायचं कसं? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे, दरम्‍यान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची आज पेट्रोल वितरकांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत इंधन दरवाढीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरवाढीनंतर पेट्रोलचे दर :

  • मुंबई – 85.00 रुपये
  • ठाणे - 85.10 रुपये
  • नवी मुंबई - 76.44 रुपये
  • पुणे - 84.84 रुपये
  • अहमदनगर - 84.87 रुपये
  • नाशिक - पेट्रोल - 85.65 रुपये
  • औरंगाबाद - 85.71 रुपये
  • नागपूर - 85.47 रुपये
  • कोल्हापूर - 85.30 रुपये
  • अकोला - 85.00 रुपये 

कोल्हापुरात पेट्रोल 'महाराष्ट्र से सस्ता' कसे ?

पेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका

पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत भडकण्याची शक्यता

पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत भडकण्याची शक्यता

loading...

Top 10 News

राशी भविष्य