Saturday, 15 December 2018

येडियुरप्पांच्या माघारीनंतर राहुलने मानले कर्नाटकाच्या जनतेचे आभार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर गुलाब नबी आझाद यांनीा पत्रकार परिषद घेतली. हा लोकशाहीचा विजय असल्याचं गुलाब नबी आझाद यांनी अशी प्रतिक्रिया देत सुप्रीम कोर्टाचेही आभार मानले.

त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकाच्या जनतेला धन्यवाद देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी विजयी मुद्रेने पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले. आता काँग्रेस आणि जेडीएस यांची आघाडी सरकार स्थापन करणार आहे.

 कर्नाटकच्या जनतेने पैसा, सत्ता हेच सर्वकाही नाही, हे दाखवून दिले असल्याचे राहुल गांधी म्हणाले. लोकशाहीवर होत असलेले आक्रमण कर्नाटकात रोखले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांना जनतेने धडा शिकवला, असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी - 

  • देशातील प्रत्येक व्यवस्थेला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला आहे. 
  • सर्व विरोधकांना घेऊन भाजपाला हरवू
  • पंतप्रधानपद हे कोणत्याही घटनात्मक संस्थेपेक्षा मोठे नाही.
  • पराभवातून भाजप-संघाने धडा घ्यावा. 
  • भ्रष्टाचाराविरोधात बोलणाऱ्या मोदींचा पर्दाफाश झाला आहे. 

येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष

येडियुरप्पा ठरले अडीच दिवसांचे मुख्यमंत्री, कुमारस्वामीेंचा मार्ग मोकळा

भाजपानं केली कर्नाटकाची काॅंग्रेसपासून सुटका

काँग्रेसचा जनता दल सेक्युलरला पाठिंबा

loading...

Top 10 News

राशी भविष्य