Saturday, 15 December 2018

येडियुरप्पा ठरले अडीच दिवसांचे मुख्यमंत्री, कुमारस्वामीेंचा मार्ग मोकळा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विश्वासदर्शक ठराव येडियुरप्पाने सादर केला. मात्र विश्वासदर्शक ठरावाआधीच येडियुरप्पा यांनी दिला राजीनामा
 
येडीयुरप्पा भाषण 
 • आज आमची परिक्षा आहे 
 • कर्नाटकाच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही मागे हटले नाही 
 • संपूर्ण जीवनभर आयुष्यभर लढत राहणार 
 • माझ्याकडे 104 आमदार आहेत
 • जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे
 • जी जबाबदारी मिळालेली आहे ती योग्य पध्दतीने पार पाडेन
 • मागील वेळेस आमची संख्या 40 होती आता आमचे 104 सदस्या निवडून आलेत
 • दोन वर्ष मी संपूर्ण राज्याचा दौरा केला
 • काँग्रेसचे 122 वरुन 78 झाले
 • एकमेकांच्या विरोधात लढणारे एकत्र आले
 • लोकांनी जे प्रेम दिले ते मी विसरणार नाही 
 • शेतक-यांसाठी काम करायचे होते,.कॉग्रेस- आणि जेडीएस सत्तेसाठी एकत्र आले आहेत. 
 • शेतक-यांची मदत कॉग्रेसने केली 
 • लोकांच्या चांगल्या जीवनासाठी आम्ही त्याग करण्यास तयार 
 • गरीब आणि शेतक-यांना  न्याय मिळाला पाहिजे 
 • राज्याला ईमानदार नेत्याची गरज
 • माझ्याजवळ 104  आमदार आहेत 
 • लोकांनी आम्हाला निवडले  आहे 
 • जनतेने दिलेल्या कौलच्याविरोधात दोन्ही पक्ष एक झाले 
 • निवडणुकीपुर्वी दोन्ही पक्ष एकमेंकाच्या विरोधात लढले 
 • कॉग्रेस- भाजपा दिग्गज नेते गॅलरीत हजर
 • आम्हाला 113 जागा असल्या तर परिस्थिती वेगळी असती 
 • सर्वात मोठा पक्ष केला त्याबद्दल आभार
 • मी माझं सर्वस्व राज्यासाठी अर्पण केलं 
 • शेतक-यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केला
 • कर्नाटकच्या जनतेनं आम्हाला पाठिंबा दिला
 • आमचे सरकार पुन्हा निवडून आणू

बोपय्यांची नियुक्ती कायम, काॅंग्रेसला कोर्टाचा फटका

येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत

येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

loading...

Top 10 News

राशी भविष्य