Tuesday, 20 November 2018

सोशल मीडियावर काँग्रेस ट्रोल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं हळू हळू चित्र रंगू लागलं होतं. निवडणुकीचे निकाल येणे सुरु होताच सोशल मीडियावर सुरुवातीला काँग्रेस- भाजप यांच्यात ट्रोल करण्यास काँटे की टक्कर सुरु होती. त्यानंतर मात्र काँग्रेसलाही ट्रोल करण्यास सुरुवात झाली.

हळूहळू काँग्रेस पिछाडीवर जाण्यास सुरुवात झाली आणि अनेक जणांनी काँग्रेसवरही जोरदार टीका करण्यास सुरवात केली. फेसबुक, ट्विटर वर राहुल गांधी यांना ट्रोल केलं पाहूयात काय आहेत नेमके ते जोक्स......

राहुल गांधीला ट्रोलरर्सने केले हैराण, सोशल मीडियावर Jokesचा भडीमार - http://bit.ly/2IlJlBW 

loading...

Top 10 News

राशी भविष्य