Sunday, 20 January 2019

मातृदिनानिमित्त Googleच्या डुडलमार्फत शुभेच्छा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आई जिचं शब्दांत वर्णन करता येत नाही. संपूर्ण जग आज आईच्या सन्मानार्थ आईचा दिवस साजरा करत आहे.

गुगल डुडलने देखील सर्व महिलांना सुंदर आणि एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्यात. गुगल ने मदर्स डे वर एक उत्कृष्ट डूडल तयार केले आहे. हे डूडल गुगलने संपूर्ण जगाच्या सर्व मातांना समर्पित केले आहे.

गुगलने या डूडल मध्ये आई आणि मुलगा यांच्यात सुंदर संबंध दाखविला आहे. डूडलने एक आई डायनासोरसह तिचं बाळं दाखविले आहे. या व्यतिरिक्त, आई आणि मुलाच्या हाताचे प्रिंट दर्शविले गेले आहेत. आपल्या बालपणी आपण आपल्या आईवर कसे प्रेम करायचो हे ते चित्र दर्शविते.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य