Monday, 17 December 2018

पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत भडकण्याची शक्यता

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

सीरियामध्ये आणि मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या अशांततेमुळे कच्च्या इंधनाचे दर कमालीचे वाढण्याचे संकेत मिळल्यामुळं देशातील पेट्रोल दरवाढीवरही याचा परिणाम दिसून येणार आहे. पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या 72 डॉलर प्रतिबॅरल असलेले कच्चे तेल 80 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. आणि तसं झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होऊ शकते. अमेरिका आणि युरोपियन युनियनने सीरियासह तेलउत्पादक देशांवर आर्थिक निर्बंध घातल्यानं ही स्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य