Saturday, 21 April 2018

'दलित समाजामध्ये आजच्या घडीला भीतीचं वातावरण' – प्रकाश आंबेडकर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

देशभरात दलित समाजामध्ये आजच्या घडीला भीतीचं वातावरण असून ही भीती कमी करणं, हेच सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन असेल, असं मत बाबासाहेबांचे पणतू प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालसमोरील पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ते 'जय महाराष्ट्र'शी बोलत होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतयं.

भीमसैनिकांनी यानिमित्त एक वही,एक पेन अशी मोहिम मुंबई तसेच पुण्यात राबवली आहे.

loading...

Top 10 News

Popular News