Wednesday, 17 October 2018

‘अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरीच’ - सुधीर मुनगंटीवार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात आर्थिक पाहणी अहवाल सादर केलाय.

अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे तसेच, 83 हजार कोटींच्या आसपास शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांसाठी तरतूद केली असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितलं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य