Monday, 21 January 2019

फक्त एका झाडामुळे महाराष्ट्रातील ‘तो’ शेतकरी होणार करोडपती

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ

 

राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू असतानाचं याच महाराष्ट्र राज्यातील यवतमाळमधील एक शेतकरी कोट्यधीश झालाय. पंजाबराव शिंदे असं या नशीबवान शेतकऱ्याचं नाव आहे. खर्शी इथं राहणाऱ्या पंजाबराव यांच्या घरी चक्क झाडाच्या रुपानं लक्ष्मी येणार आहे.

ते झाड कोणतंही साधसुध झाड नसून ते आहे रक्तचंदनाचे. अगदी वडिलोपार्जित असलेलं हे झाडं. पंजाबराव यांच्या शेतात होतं. त्याच शेतातून जाणाऱ्या नांदेड-वर्धा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात हे झाड आढळून आलं होतं.\

त्यानंतर या झाडाचे नमूने वनविभागाकडे देण्यात आले होते आणि आता वनविभागातून हे झाडं रक्तचंदनाचं असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. ज्यातून पंजाबराव हे कोट्यधीश होणार आहेत.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य