Monday, 10 December 2018

एकनाथ खडसेंनी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर उधळली स्तुती सुमनं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतक-यांनी केवळ सरकारच्या भरवशावर राहून चालणार नाही तर स्वतःही प्रयत्न केले पाहिजे. सरकारच्या भरवशावर राहिले तर लवकर निर्णय होणार नाहीत असं वक्तव्य भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केलंय.

रावेर येथे खासगी केळी कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी माज़ी मंत्री एकनाथ खडसे बोलत होते.

या कार्यक्रमात खडसेंनी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर स्तुती सुमनं उधळली. शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी केलेल्या कामांमुळे आपण प्रभावित झाल्याचे खडसे यांनी म्हटलंय. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य