Monday, 22 October 2018

माझ्या खांद्यावर बसून ‘ते’ भाजप प्रवेशाची तयारी करत नाही ना? नितेश राणे

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सत्तेमध्ये जेवढे लोक महत्त्वाचे आहेत तेवढेच विरोधकही महत्त्वाचे आहेत. पण, विरोधकांमध्ये आक्रमकता आणि उत्साहच राहिल नसल्याची टीका काँग्रेस आमदार नितेश राणेंनी केलेय.

तसंच माझ्या खांद्यावर बसून कदाचित भाजप प्रवेशाची तयारी विरोधक करत नाही ना? सवालही नितेश राणेंनी उपस्थित केलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य