Friday, 19 October 2018

मै हिंदी मे ही बोलूंगा जो करना है कर ले असं म्हणत परप्रांतीयाची मराठी तरुणाला जखमी होईपर्यंत मारहाण; लोकल ट्रेनमध्ये राडा

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठी हिंदी भाषेचा वाद आता लोकल ट्रेनमध्येही पाहायला मिळालाय. धक्का लागल्याच्या  वादातून मराठी तरुणाला परप्रांतीयांनी शिवीगाळ केलीय.

त्यावर मराठी तरुणाने हिंदी कळत नाही मराठीत बोल असं सांगितले असता परप्रांतीय इसमाने मराठी तरुणाला मारहाण केलीय. 

मै हिंदी मे ही बोलूंगा जो करना है कर ले असं म्हणत परप्रांतीयाने मराठी तरुणाला मारहाण केलीय. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला सिव्हिल रुग्णालयात उपचार करुन सोडण्यात आलंय.

तरुणाने  रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, रेल्वे पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास करत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य