Friday, 19 October 2018

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाने मागीतले अकलूजचे तिकीट कंडक्टरने हातात दिले अमेरिकेचे तिकीट

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपुर

 

खरतरं अमेरिकेला जायच म्हणलं तर विमानाने प्रवास करतात. पण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातून थेट अमेरिकेच तिकिट मिळालय तेही लालपरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला.

23 नोव्हेंबर मला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बावडा ता. इंदापूर मधून एक प्रवाशी अकलूज आगाराच्या एसटीत अकलूजला जाण्यासाठी बसलाय.

एसटीचे वाहक एच.टी. साळुंखे यांनी त्याला अकलूजचे तिकीट देण्याऐवजी थेट अमेरिकेचे तिकट दिलंय.

हा सगळा एसटीच्या तिकीट देण्याच्या मशीन मधील तांत्रिक चूक असली तरी या तिकीटामुळे सदर प्रवाशाला सुखद धक्काच बसलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य