Saturday, 21 July 2018

त्यांनी राजाची “सात” सोडली पण...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेने एक जोरदार धक्का दिला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसेचे राजाला साथ द्या हे प्रचारगीत चांगलेच लोकप्रिय झाले होते.

प्राचर गीताप्रणाणे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. यावरुन सोशल मिडीयावर अनेक जोक्स व्हायरल झाले होते. सातपैकी सहा नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली असली तरी संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक मनसेसोबत एकनिष्ठ राहिले आहेत.

संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता. पक्षासाठी हल्ला सहन करणारे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे मनसेसोबत आहेत.

कोण आहेत संजय तुर्डे?

संजय तुर्डे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 चे नगरसेवक

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर संजय तुर्डेवर हल्ला

कार्यकर्त्यांसह घराबाहेर जल्लोष साजरा करताना संजय यांच्यावर हल्ला

भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी हल्ला केल्याचा आरोप

loading...

Top 10 News