Monday, 24 September 2018

सरकार वाचवणारे अदृष्य हात शरद पवार आणि काँग्रेसचे - उद्धव ठाकरे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड 

नांदेड महापालिकेच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

- सरकार वाचवणारे अदृष्य हात शरद पवार आणि काँग्रेसचे

- विकासबरोबर प्रकाशही गायब 

- तुम्ही अंगावर येणार असाल तर शिवसेना शिंगावर घेण्यास तयार

- यांचा पक्ष चंद्रावरही सर्वात मोठा, मंगळावरुनही यांना मिस्ड कॉल येतात, आम्हाला मेंबर करा

- जगातील सर्वात मोठा पक्ष, पण त्यांच्याकडे स्वतःच्या निष्ठावान उमेदवारांची कमतरता

- जगातील सर्वात मोठा पक्ष, पण त्यांच्याकडे स्वतःच्या निष्ठावान उमेदवारांची कमतरता

- भाजपच्या लाटेतसुद्धा शिवसेना पक्ष निवडून येतोय

- जगात मोठा पक्ष, देशात मोठा, राज्यात मोठा पक्ष आणि आता तर चंद्रावर मोठा पक्ष म्हणे

- देशात सध्या कुठेही दिवाळी दिसत नाही; पंतप्रधानाना दिवाळी कुठे दिसली माहिती नाही

- तुम्ही चोरुन पाठिंबा घेता, आम्ही उघड सत्तेत सामील झालो, विरोधही उघडपणे करतो

- मोफत विज देण्यापेक्षा आधिक विज दया

- नोटबंदी काय, जीएसटी काय वाटले ते सरकार करतयं

- कोपर्डीचे प्रकरणचे काय झाले, फक्त गाजर दाखवले

- फक्त मेणबत्त्या पेटवू नका, तर जे अत्याचार करतात त्यांना पेटवा

- पाठीवर वार करणारी आमची अवलाद नाही

- गुजरातच्या निवडणुका दोन महिन्यांवर आल्यानंतर मोदींना शाळा आठवली

- कर्जमाफी अद्याप ऑनलाईनमध्ये अडकली आहे, जून 2017 पर्यंतचं कर्ज माफ झालंच पाहिजे

loading...

Top 10 News

राशी भविष्य