Thursday, 14 December 2017

शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ - अजित पवार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. सरकारमध्ये उब घेऊन ते बाहेर आंदोलन करतात अशी टीका माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी केली.

 

सेना जनतेला मूर्ख समजत असल्याचं ते म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये महागाईविरोधात जन हाहाकार आंदोलनादरम्यान ते बोलत होते.

 

महात्मा गांधींच्या हत्येचा तपास पुन्हा करण्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करून, हे नथुराम गोडसेंना क्रांतिकारक ठरवायला निघालेत असा ही आरोप पवार यांनी केला. 

Top 10 News

झटपट रेसिपी

Popular News