Saturday, 21 July 2018

शरद पवार आणि उदयनराजे भोसलेंचा एकत्र प्रवास

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार उदयनराजे भोसलेंनी एकत्र प्रवास केला आहे. पुणे ते सातारा दोघंही एकाच गाडीत बसले होते. उदयनराजे यांनी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. त्यानंतरही शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात अचानक जवळीक निर्माण झाली.

याआधी मुंबईत दोघांमध्ये झालेली बैठक आणि आता एकत्र प्रवास यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला, का?, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.

loading...

Top 10 News