Tuesday, 13 November 2018

स्टेजवर गर्दी करण्यापेक्षा गावात जाऊन कामं करा - रामदास आठवलेंचा कार्यकर्त्यांना खडे बोल

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

रिपाईं पक्षाला 60 वर्ष पूर्ण झाली तरी, ग्राम पंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत किती लोक निवडून जातात याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. असे खडे बोल केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सुनावले आहेत.

फक्त स्टेजवर गर्दी करण्यापेक्षा गावात जाऊन कामं करणं महत्वाचं आहे अशा तीखट शब्दांत रामदास आठवलेंनी संताप व्यक्त केला. रिपाईंच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त शिर्डीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य