Wednesday, 19 December 2018

#हेडलाइन्स @8.00am 270918

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन राज्यातील 26 जिल्ह्यांमधील 1 हजार 41 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे लागणार निकाल, नागपुरात 374 तर रायगडमध्ये 96 ग्रामपंचायतींचे ठरणार निकाल, अनेकांची प्रतिष्ठा पणाला

#हेडलाइन आमदार बच्चू कडू यांची पुन्हा दबंगगिरी, मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान संचालकांवर फेकला लॅपटॉप

#हेडलाइन मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यावर बालात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा, चिपळूणमधील शैक्षणिक संस्थेत काम करणा-या महिलेची चव्हाणांविरोधात तक्रार

#हेडलाइन आगामी निवडणुकीत युती व्हावी ही भाजपाची शेवटपर्यंत इच्छा, निर्णय शिवसेनेने घ्यावा, सुधीर मुनगंटीवारांकडून युतीचा पुनरुच्चार

#हेडलाइन मध्य रेल्वेवर आजपासून विशेष ब्लॉक, 7 ऑक्टोबरपर्यंत काही फेऱ्या करणार रद्द, ठाणे, दिव्यातील 5व्या आणि 6व्या मार्गिकांसाठी काम घेणार हाती

#हेडलाइन एका दिवसाच्या ब्रेकनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 13 पैशांनी वाढ

#हेडलाइन उल्हासनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं अडीच वर्षांच्या मुलीचं नाक फाडलं, महिलेच्या सतकर्तेमुळे चिमुरडी वाचली, मुलीवर रुग्णालयात
उपचार सुरू

#हेडलाइन मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

#हेडलाइन जगातल्या काना-कोपऱ्यातील माहिती पुरवणाऱ्या गुगलचा 17वा वाढदिवस, स्वत:चेच डूडल तयार करत गुगलनं साजरा केला बर्थ-डे

#हेडलाइन पाकिस्तानचा पराभव करत बांग्लादेश अंतिम फेरीत दाखल, 28 सप्टेंबरला रंगणार भारत आणि बांग्लादेशमध्ये विजेतेपदाची झुंज

loading...