Sunday, 20 January 2019

#हेडलाइन्स @ 10.00am 070918

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 10.00 AM

#हेडलाइन पेट्रोल दरवाढीच्या आगीचा भडका कायम... पेट्रोल 48 पैसे तर डिझेल 55 पैशांनी महागलं..मुंबईत पेट्रोलचे दर 87 रुपयांच्यावर...

#हेडलाइन बुलडाण्यात शेतकरी दाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या...कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही कर्जमाफी न झाल्याने उचललं टोकाचं पाऊल

#हेडलाइन जळगाव जिल्ह्यातील साकळी गावात ATS ची धाड....एका तरुणाला घेतलं ताब्यात...

#हेडलाइन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यासाठी आता अमेरिका करणार भारताला मदत...द्विपक्षीय चर्चेतून निर्णय....

#हेडलाइन कोणतीही निवडणूक न लढवण्याची महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा....चंद्रकांतदादांच्या घोषणेनं तर्कवितर्कांना सुरूवात...

#हेडलाइन सरकारतर्फे दिला जाणारा निधी नगरपालिका बँकांमध्ये ठेवून व्याज कमावतात....जव्हारमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची कानपिचक्या...

#हेडलाइन अंबरनाथमध्ये कंपनीच्या जेवणातून 8 कर्मचाऱ्यांना विषबाधा...कर्मचाऱ्यांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

#हेडलाइन उद्यापासून समुद्राला मोठं उधाण..8 ते 13 सप्टेंबर दरम्यान उसळणार उंच लाटा, समुद्रकिनारी जातांना पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन

#हेडलाइन मूर्तींची होणारी विटंबना थाबवण्यासाठी वर्ध्यात वैद्यकीय जनजागृती मंचानं घेतला पुढाकार...निर्माल्यातून गणपती साकारण्याचा सुरू केला नवा संकल्प...

#हेडलाइन भारत- इंग्लंड दरम्यान आजपासून आणि अखेरचा कसोटी सामना.....दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न....

loading...