Sunday, 20 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 310818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या 5 जणांविरुद्ध माओवाद्यांशी संबंध असल्याचे सबळ पुरावे, पुणे आयुक्तांचा दावा

#हेडलाइन रिझर्व्ह बँक म्हणजे झिंगलेलं माकड, सामनामधून उद्धव ठाकरेंचा हल्ला, फसव्या नोटाबंदीवरुन गव्हर्नर उर्जित पटेल यांना कोर्टात उभं करण्याची मागणी

#हेडलाइन केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीविरोधात काँग्रेसची आजपासून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा, कोल्हापुरातून होणार सुरूवात

#हेडलाइन विकासकामांऐवजी भावनांचं राजकारणच जास्त, मराठवाडा दौऱ्या दरम्यान राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला

#हेडलाइन नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ निघणाऱ्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली, नागरिक रॅली काढण्यावर ठाम

#हेडलाइन राज्यात गुटखाबंदी असतानाही ठाण्यात गुटख्याची सर्रास विक्री, पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 40 लाखांच्या वर गुटखा जप्त

#हेडलाइन धावत्या लोकलमधून मोबाईल चोरी करणाऱा चोरटा सीसीटीव्हीच्या आधारे गजाआड, चोराला 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, लोकलच्या दरवाजात उभा असणाऱ्या प्रवाशाला गमावावा लागला जीव

#हेडलाइन मुंबई विमानतळाचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

#हेडलाइन इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व, इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर संपला तर दिवसअखेर भारताच्या बिनबाद 19 धावा

#हेडलाइन आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी संघाचं आव्हान संपुष्टात तर सुवर्ण पदकासाठी महिला हॉकी संघ आज जपान समोर उभं ठाकणार

loading...