Sunday, 20 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 300818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन नाशिकमध्ये कोथिंबीरीला 50 पैसे भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी संतप्त बाजार समितीच्या आवारातच फेकली कोथिंबीर

#हेडलाइन डॉ.दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरेला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार, न्यायालयातील सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष

#हेडलाइन एल्गार परिषद प्रकरणी ताब्यात घेतलेल्या 5 जणांना नजरकैदेत ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, अरुण फरेरा यांना पोलिसांनी सोडलं घरी

#हेडलाइन शाळेच्या आवारातच तिसरीतल्या मुलाचे डोळे फोडण्याचा प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या घटनेनं खळबळ, एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात

#हेडलाइन निवडणुकीत मतदानयंत्राचा वापर बंद न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घाला, राज ठाकरेंचं सर्व पक्षांना पत्र

#हेडलाइन भारत-इंग्लंड दरम्यान आजपासून चौथा कसोटी सामना, मुरली विजयऐवजी पृथ्वी शॉला भारतीय संघात स्थान

#हेडलाइन रिक्षा ओढणाऱ्याच्या मुलीने एशियाडमध्ये मिळवलं सुवर्णपदक, हेप्टॉथ्लॉनमध्ये भारताला पहिलेच सुवर्णपदक, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मिळवलं पदक

#हेडलाइन ठाण्यातील घोडबंदर रोडवर बीएमडब्ल्यू कारला आग, गाडीतील लोक वेळीच बाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली

#हेडलाइन राष्ट्रवादीनं देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजवावी, राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांचे नेते आणि कार्यकर्त्यांना आदेश

#हेडलाइन मुंबईत दहीहंडीसाठी गोविंदांचा जोरदार सराव, थर रचण्यासाठी गोविंदा सज्ज

loading...