Sunday, 20 January 2019

#हेडलाइन्स @7.00am 280818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन जे भाजपासोबत नाहीत त्यांना सर्वांना बरोबर घेणार, राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवारांची घोषणा तर जास्त खासदार असलेल्या पक्षाचा पंतप्रधान होईल, पवारांचा फॉर्म्युला

#हेडलाइन धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, 30 ऑगस्टपर्यंत TISS चा अहवाल प्राप्त होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

#हेडलाइन सनातनवरील आरोपांची चौकशी झाली पाहिजे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

#हेडलाइन विचारवंतांच्या हत्येप्रकरणी अटक केलेले आरोपी सनातनचे साधक नाहीत, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचं स्पष्टीकरण 

#हेडलाइन लोकलमध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला प्रतिकार करणारी तरुणी जखमी, लोकलमधून पडल्यानं डोक्याला जबर मारहाण चोर अटकेत

#हेडलाइन अभिनेत्री माधवी जुवेकरसह बेस्टचे 7 कर्मचारी बडतर्फ, 5 जणांची पदोन्नती रोखण्याची चौकशी समितीची शिफारस, बेस्टच्या वडाळा डेपोत नोटांची उधळण करत नृत्य करणं भोवलं

#हेडलाइन भालाफेकीत नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत रचला इतिहास, पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजची सर्वोत्तम कामगिरी, नीरज चोप्राची सुवर्णपदकाला गवसणी

loading...