Sunday, 20 January 2019

#हेडलाइन्स @7.00am 270818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन पूर्व-विदर्भात येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

#हेडलाइन धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक, बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष

#हेडलाइन अंदुरेच्या मेहुण्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलाचा गौरी लंकेश हत्या प्रकरणात वापर, सीबीआय वकिलांचा दावा

#हेडलाइन माजी पंतप्रधान पंडित नेहरूंचे योगदान पुसून टाकण्याचं कारस्थान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

#हेडलाइन अहमदाबादमध्ये 4 मजली इमारती कोसळली, चौघांना बाहेर काढण्यात यश तर काहीजण अडकल्याची भीती

#हेडलाइन डहाणू-नाशिक रोडवर 2 बाईकचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू तर 2 चिमुकले गंभीर जखमी

#हेडलाइन हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णकाळाचा साक्षीदार ठरलेला आर.के विकला जाणार, कमी उत्पन्न मिळत असल्यामुळे कपूर कुटुंबीयांचा निर्णय

#हेडलाइन लॅक्मे फॅशन वीकचा चौथा दिवस सेलिब्रिटींनी गाजवला, अनेक कलाकार अवतरले रॅम्पवॉकवर

loading...