Sunday, 20 January 2019

#हेडलाइन्स @7.00pm 220818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 PM

#हेडलाइन हिंगोलीत पुराचं पाणी शेतांमध्ये घुसल्यानं पिकांचं नुकसान, नुकसना भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

#हेडलाइन केरळमध्ये रहिवासी भागांमध्ये भरलेलं पाणी ओसरण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता, हजारो लोकांचा रेस्क्यु कॅम्पमध्ये मुक्काम

#हेडलाइन नीट परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या निर्णयावरुन सरकारचा यू टर्न, आता वर्षातून एकदाच ऑफलाईन पद्धतीनं होणार परीक्षा

#हेडलाइन नालासोपाऱ्यात स्फोटकं सापडल्याप्रकरणी सनातनच्या अध्यक्षांची होणार झाडाझडती, संस्थापक जयंत आठवलेंचीही होणार चौकशी, जय महाराष्ट्रच्या सूत्रांची माहिती

#हेडलाइन राधाकृष्ण विखे-पाटलांना अटक करा, सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीनंतर सनातन संस्थेची मागणी

#हेडलाइन मुलुंड ऐरोलीच्या धर्तीवर वाशीतही टोलंबदी करा, मनसेची मागणी, 7 दिवसांत मागणी मान्य न झाल्यास खळ्ळखट्याक करू मनसेचा इशारा

#हेडलाइन प्रजा फाऊंडेशनकडून आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा जाहीर, पहिल्या क्रमांकावर काँग्रेसचे अमिन पटेल, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे सुनिल प्रभू आणि तिसऱ्या क्रमांकावर भाजपाचे अतुल भातखळकर

#हेडलाइन इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारत विजयापासून एक पाऊल दूर, बुमराहच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा निम्मे संघ तंबूत

#हेडलाइन एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची कमाई सुरूच, आतापर्यंत 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्यपदकं

#हेडलाइन गणेशोत्सवात 4 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर चालू ठेवण्यास परवानगी, मुंबई पोलीस आय़ुक्त आणि गणेशोत्सव समितीच्या बैठकीत निर्णय

loading...