Wednesday, 16 January 2019

#हेडलाइन्स @7.00pm 140818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 PM

#हेडलाइन देशात एकाच वेळी निवडणुका घेणं अशक्य..मुख्य निवडणूक आयोग ओ. पी. रावत यांची माहिती..मोदी-शाह यांच्या वन नेशन वन इलेक्शन रणनीतीवर पाणी....

#हेडलाइन लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही..... भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण

#हेडलाइन पुण्यातल्या कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला.. सुरक्षेच्या कारणासाठी कॉसमॉस बँकेचे एटीएम दोन दिवस राहणार बंद

#हेडलाइन गोवारी समाजाच्या 23 वर्षांच्या लढ्याला अखेर मिळालं यश, अनुसूचित जमाती प्रवर्गात गोवारी समाजाला मिळणार आरक्षण, नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

#हेडलाइन स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर अलर्ट जारी....नालासोपाऱ्याच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांची खबरदारी
#हेडलाइन महाराष्ट्रातल्या 15 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर....पोलिसांच्या शौर्याची दखल
#हेडलाइन स्वच्छ स्थानकांच्या यादीतील अ-1 श्रेणीत वांद्रे स्थानक सातव्या क्रमांकावर... रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केली 407 स्वच्छ स्थानकांची यादी... महाराष्ट्रातील एकुण 36 स्थानकांचा समावेश
#हेडलाइन व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली...18 हजार 278 विद्यार्थ्यांना दिलासा
#हेडलाइन गावितांच्या मध्यस्ती नंतर अखेर पालघरमधून निघलेला लॉंग मार्च स्थगित...15 दिवसात शेतकऱ्यांना योग्य मोबादला देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

 

#हेडलाइन दिपीका रणवीरच्या लग्नाची तारीख अखेर निश्चित, 20 नोव्हेंबरला इटलीत होणार लग्नसोहळा
loading...