Wednesday, 16 January 2019

#हेडलाइन्स @7.00pm 130818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 PM

#हेडलाइन मराठ्यांपाठोपाठ धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर... राज्यभरात ठिक-ठिकाणी रास्ता रोको आंदोलन... 

#हेडलाइन संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ मुंबईसह मनमाड सोलापुरात निदर्शनं... समाजकंटाकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी...
#हेडलाइन जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार..गोळीबारातून उमर खालिद थोडक्यात बचावला...
#हेडलाइन नालासोपाऱ्यातून अटक केलेल्या वैभव राऊतच्या घरातून 10 पिस्तुलं जप्त...गौरी लंकेश हत्या प्रकरणी वैभवच्या चौकशीसाठी एसआयटीचं पथक मुंबईत
#हेडलाइन शिवसेनेचा ईशान्य मुंबईतला वाद चव्हाट्यावर... मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांची हकालपट्टी...
#हेडलाइन परीक्षेमध्ये विद्यार्थी पुस्तक घेऊन बसले पाहिजेत....शिक्षणमंत्री विनोद तावडे राबवणार नवीन संकल्पना....ओपन बुक सिस्टिम आणण्याचा शिक्षणमंत्र्यांचा विचार सुरू
#हेडलाइन सिंधुदुर्गात 66 वर्षीय वृद्धाकडून दोन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार... पालकांच्या तक्रारीनंतर नराधमाला ठोकल्या बेड्या... 
#हेडलाइन पुण्यातल्या फुकट्या प्रवाशांविरोधात पीएमपीएलनं कसली कंबर... तोट्यात जाणाऱ्या पीएमपीएलेकडून दंडात्मक कारवाईला सुरुवात...
#हेडलाइन लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर आल्यानं मूर्तिकारांच्या कामाला वेग... बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु... भाविकांचीही लगबग..
#हेडलाइन पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त राज्यभरातल्या महादेव मंदिरांत भाविकांची गर्दी... अभिषेक करत भाविकांचा जय भोलेनाथचा गजर...
loading...