Tuesday, 18 December 2018

#हेडलाइन्स @8.00am 100818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त, एक जण ताब्यात, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

#हेडलाइन महाराष्ट्र बंदला पुण्यातील आंदोलनाला गालबोट, हिंसाचार प्रकरणी एकूण 185 जण पोलिसांच्या ताब्यात

#हेडलाइन मराठ्यांच्या हिंसक आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, वकील आशिष गिरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 13 ऑगस्टला सुनावणी

#हेडलाइन सरकारविरोधात नाराजी असतानाही निवडणुका जिंकतात कसे, सामनातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

#हेडलाइन नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून तिघींना जिवंत जाळणारा आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार, उत्तर प्रदेशातून नाशिकला आणताना रेल्वेतून उडी मारून काढला पळ

#हेडलाइन किकी चॅलेंज करणं तरुणांना पडलं महागात, कोर्टाने तरुणांना रेल्वे स्टेशनची स्वच्छता आणि सुरक्षित प्रवास करण्याबाबत जनजागृती करण्याची ठोठावली शिक्षा

#हेडलाइन फेरीवाल्यांच्या धोरणाबाबत आज महत्वाची बैठक, फेरीवाला प्रतिनिधी आणि आयुक्तांमध्ये होणार बैठक

#हेडलाइन नरेंद्री मोदींविरोधात विरोधकांची महाआघाडी स्थापन करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना आपचा धक्का, स्वबळावर लढण्याची केजरीवाल यांची घोषणा

#हेडलाइन भारत-इग्लंड दरम्यानच्या दुसऱ्या टेस्टवर पावसाचं सावट, पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द

loading...