Saturday, 15 December 2018

#हेडलाइन्स @8.00am 070818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन सरकारनं मागण्या मान्य केल्यानं राजपत्रित अधिका-यांचा संप स्थगित.....तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आज संपावर.

#हेडलाइन मराठा आरक्षणावर आज हायकोर्टात महत्वाची सुनावणी....राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या तपशीलाकडे सगळ्यांचं लक्ष...

#हेडलाइन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर..मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांशी चर्चा

#हेडलाइन ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा बहाल करणारे विधेयक राज्यसभेतही मंजूर ...पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजातला महत्त्वपूर्ण निर्णय
#हेडलाइन वचनपूर्तीसाठी शिवसेना आमदार आणि आयुक्त यांच्यात चर्चा... तर गणपती मंडळांना मंडप बांधण्यासाठी परवानगी द्या... शिवसेना आमदारांचं अजॉय मेहतांना पत्र...
#हेडलाइन पणजी-महाबळेश्वर एसटीत सापडली 60 हजारांची अवैध दारू...एसटीतून अवैध दारुची वाहतुक करणारा एसटी चालक पोलिसांच्या ताब्यात
#हेडलाइन आंबेनळी घाटातल्या बस अपघाताची सखोल चौकशी... अपघातात बचावलेल्या प्रकाश सावंतांचीही होणार चौकशी... पोलीस अधीक्षक अनिल प्रकाश यांची जय महाराष्ट्रला माहिती... 
#हेडलाइन न्यायालयाच्या निर्बंधानंतरही खाद्यपदार्थांच्या किमतीवरून मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी सुरुच... किमती कमी न केल्यानं लोअर परेलमध्ये मनसेचा पुन्हा खळ्ळ खट्याक...
#हेडलाइन इंडोनेशियातील भूकंपातील बळींचा आकडा 98 वर...मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती
#हेडलाइन दिल्लीच्या साईभक्ताकडून साईबाबांच्या चरणी दीड किलोचा सोन्याचा हार अर्पण..सोन्याची हाराची किंमत तब्बल 42 लाख रुपये
loading...