Saturday, 15 December 2018

#हेडलाइन्स @8.00am 010818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी आजपासून मराठा क्रांती मोर्चाचं जेलभरो आंदोलन पण ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चाचा आंदोलनात सहभागी होण्यास नकार

#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या, बुलडाणा जिल्ह्यातील उबाळखेड मधील नंदू बोरसे यांनी विषप्राशन करत संपवलं जीवन

#हेडलाइन मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर, आजपासून सुरू करणार आंदोलन

#हेडलाइन गोकुळ दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ, म्हशीच्या दुधाचे दर 56 रुपये तर गायीचे दूध 45 रुपयांना मिळणार, आजपासून दरवाढ लागू

#हेडलाइन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आजपासून दूधखरेदीचा नवीन दर मिळणार, 25 रुपये लिटर दरानं दूध खरेदी केलं जाणार

#हेडलाइन मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ आजपासून एमआरपीनुसार मिळणार, नियमांची अंमलबजावणी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष

#हेडलाइन सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात, सांगलीत मतदान केंद्रांबाहेर रांगोळ्या तर दोन्ही ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

#हेडलाइन व्हॉट्सअपतर्फे वापरकर्त्यांना आणखी एक खास भेट, आता ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची सोय

#हेडलाइन भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून पहिला कसोटी सामना, विराटच्या टीमकडून फॅन्सना मोठी अपेक्षा

#हेडलाइन महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची इटलीवर 3-0नं मात, उंपात्यपूर्व फेरीत प्रवेश

loading...