Saturday, 15 December 2018

#हेडलाइन्स @9.00am 260718

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 9.00 AM

#हेडलाइन कालच्या हिंसक आंदोलनानंतर मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत....नवी मुंबईतही शांतता....

#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदचा एसटीला मोठा फटका....नाशिक जिल्ह्यात जवळपास १ कोटींचा महसूल बुडाला

#हेडलाइन मराठा क्रांती मोर्चातर्फे आज मावळ तालुका बंदची हाक....पुणे मुंबई एक्स्प्रेस वे,मुंबई पुणे जुना महामार्ग,आणि लोणावळा - पुणे रेल्वे मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त.....
#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी परळीत सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज नववा दिवस...आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा..
#हेडलाइन मराठा आरक्षणाचं श्रेय घ्या....पण आरक्षण द्या...सामनामधून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांनी चिमटे...

#हेडलाइन मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही...महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला चर्चेला पूर्णविराम....

#हेडलाइन हिंसक आंदोलनानं प्रश्न सुटणार नाही...मराठा आरक्षण आंदोलनाबाबत शांततेनं तोडगा काढावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याची जोशी यांचं आवाहन..
#हेडलाइन नागपूरमध्ये ट्रकखाली झोकून देत तरुणाची आत्महत्या...आत्महत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
#हेडलाइन पाकिस्तानमधल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात....इमरान खान यांचा पक्ष आघाडीवर...तर दहशतवादी हाफिज सईजच्या पक्षाला एकही जागा नाही.
loading...