Tuesday, 13 November 2018

#हेडलाइन्स @8.00am 050718

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @9.00 AM

#हेडलाइन रायगड जिल्ह्यात महाडजवळ दरड कोसळून मुंबई - गोवा महामार्ग ठप्प, दरड हटवण्याचं काम सुरू

#हेडलाइन मुंबईत पावसाची रिपरिप, लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने तर रस्ते वाहतूक सुरळीत, येत्या २४ तासात मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

#हेडलाइन काल रात्रीपासून पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस

#हेडलाइन ग्रँट रोड पूल वाहतुकीसाठी धोकादायक नसल्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्वाळा, अहवाल पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू

#हेडलाइन पावसाळी अधिवेशनात सिंचन, बुलेट ट्रेन आणि नाणार प्रकल्पावरून शिवसेनेनं मांडली वेगळी चूल, सरकारच्या अडचणींमध्ये भर

#हेडलाइन नागपूरमधल्या कन्हानमध्ये शेतकरी नेत्याचं अनोखं आंदोलन, विविध मागण्यांसाठी स्वत:ला जमिनीत घेतलं गाडून

#हेडलाइन अंधेरी पूल दुर्घटनेनंतर कल्याण - डोंबिवलीतल्या पुलांचे जय महाराष्ट्रकडून रिअॅलिटी चेक, कल्याणचा पत्री पूल तसंच देसाई खाडी पुलासह डोंबिवली पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या पुलांची दुरवस्था, प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा स्थानिकांचा आरोप

#हेडलाइन पालखी सोहळ्यांच्या प्रस्थानासाठी उरले काहीचं तास, सर्वांना ओढ लागली सावळ्या विठ्ठलाची, डोळ्याचे पारडं फेडणारा वारीचा सोहळा पाहायला विसरू नका संध्याकाळी साडेसहा वाजता विशेष कार्यक्रम जय हरी विठ्ठल

#हेडलाइन संत नामदेव महाराज यांच्या पालखीचा नयनरम्य रिंगण सोहळा, पालखीचे नांदेड नाका येथे जोरदार स्वागत

loading...