Sunday, 18 November 2018

#हेडलाइन्स @10.00am 220618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @10.00 AM

#हेडलाइन मराठवाड्यात विजांच्या कडकडा्सह जोरदार पाऊस....वीज पडून 8 जणांचा मृत्यू....

#हेडलाइन कोकणातही जोरदार पाऊस.....रायगडमध्ये पेण भोगावती नदीच्या पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले.....

#हेडलाइन पालघरमध्ये दरोडेखोरांची चालत्या वाहनांवर दगडफेक....पोलिसांवरही भिरकावले दगड...

#हेडलाइन प्लास्टिक बंदीला आता उरले फक्त 24 तास... बंदी असलेलं प्लास्टिक बाळगल्यास पालिका करणार दंडात्मक कारवाई... 

#हेडलाइन सत्तेच्या काळात भाजप जोमात आणि शेतकरी कोमात...सामनामधून उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल....

#हेडलाइन जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपालांनी बोलावली बैठक सर्वपक्षीय बैठक... राज्यपाल लागवटीनंतर उद्भवलेलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन 

#हेडलाइन रायगड जिल्ह्यातील महडमधल्या विषबाधेच्या घटनेतील मृतांची संख्या पाचवर....54 वर्षांच्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू....

#हेडलाइन गोंदियामध्ये किडनी चोर फिरत असल्याच्या अफवेनं खळबळ.......नागरिकांनी एका भिकाऱ्याला किडनीचोर समजून दिला चोप....

#हेडलाइन फिफा वर्ल्डकपमध्ये फ्रान्सनं केला पेरूचा पराभव....तर मेस्सीच्या अर्जेंटिनाला क्रोएशियाचा दे धक्का....3-0 नं केला पराभव...

#हेडलाइन्स @7.00am 210618

#FifaWorldCup2018 स्पेन - इराण स्पर्धेत स्पेनने 1–0 ने मिळवला पहिला विजय...

#FifaWorldCup2018 लुई सुआरेझनंच्या गोलने रचला इतिहास, उरुग्वेचा सलग दुसऱ्यांदा विजय...

#FifaWorldCup2018 पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 ने केला पराभव..

आंतरराष्ट्रीय योग दिन, कंगना आणि मोदींनी केलं योगासन...

International yoga day 2018 महाराष्ट्रात असा साजरा केला पाहा हे फोटो...

दिलखुलास सुधीर मुनगंटीवार... अर्थमंत्र्यांची विशेष मुलाखत 'जय महाराष्ट्र'वर

International Yoga Day 2018 पाहा कंगनाचे YOGA POSE

#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी

loading...