Saturday, 15 December 2018

#हेडलाइन्स @7.00am 210618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @7.00 AM

#हेडलाइन आज जगभरात साजरो होतोय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वच मंत्री आणि मुख्यमंत्रीही करणार योगा

#हेडलाइन भाजप - सेनेत कितीही मतभेद असले तरीही युती होणारचं, जय महाराष्ट्रला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आशावाद

#हेडलाइन मुंबईच्या विकास आराखड्यासाठी अजुन वेळ द्या, नागरीकांनी दिलेल्या सुचना अमान्य केल्या, इंग्रजीतला आराखडा मराठीत सादर करा, आमदार अनिल परब , सुनिल प्रभू यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

#हेडलाइन राज्याच्या पोलीस महासंचालक पदी दत्ता पडसलगीकर यांची वर्णी लागण्याची शक्यता, सतीश माथुर यांच्या निवृत्तीनंतर पडसलगीकर यांच्या नावाची जोरदार चर्चा

#हेडलाइन कल्याणमध्ये रक्षकच बनला भक्षक, कल्याण रेल्वे स्थानकात RPF च्या जवानानेच केला महिलेचा विनयभंग, झोपेचं सोंग घेत करत होता छेडछाड, घटना लक्षात येताच प्रवाशांनी जवानाला दिला बेदम चोप, घटनेचं गांभीर्य लक्षात घेत रेल्वेनं जवानाला केलं निलंबीत

#हेडलाइन मराठी बिग बॉस शोवर राज्य सरकारनं बंदी घालावी, सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई यांची मागणी

#हेडलाइन फूटबॉल वर्ल्डकपमध्ये बलाढ्य स्पेनची इराणवर मात ब गटात स्पेनची अव्वलस्थानी झेप

loading...