Tuesday, 22 January 2019

#हेडलाइन्स @9.00am 120618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @9.00 AM

  •  #हेडलाइन सिंगापूरमध्ये किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झाली ऐतिहासिक बैठक, दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यावर देणार भर
  • #हेडलाइन काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी मुंबईत दाखल, संघाच्या मानहानीप्रकरणी भिवंडी कोर्टात राहणार हजर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांनी केलं स्वागत 
  • #हेडलाइन राहुल गांधींची मुंबईत आज राबवणार संपर्क मोहीम, बुथस्तरावरील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद, तर राष्ट्रवादीशी चर्चा करण्याची शक्यता
  • #हेडलाइन लातूर - उस्मानाबाद - बीड विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला
  • #हेडलाइन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली, एम्स रुग्णालयात मोदी, शहा अडवाणी आणि राहुल गांधी यांनी अटल बिहारी यांची घेतली भेट
  • #हेडलाइन नांदेडमध्ये गळफास घेऊन व्यापाऱ्यानं संपवलं जीवन, आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये सावकारी जाचाला कंटाळून जीवन संपवल्याचा उल्लेख
  • #हेडलाइन मान्सूनची आगेकूच सुरूच, मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग व्यापला, येत्या 48 तासांत मध्य महाराष्ट्रात मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज
  • #हेडलाइन दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा १७ जुलैपासून, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर वेळापत्रक उपलब्ध
  • #हेडलाइन बालपुढारी घनश्याम दरोडे झाला दहावी पास, अनेक अडचणींवर मात करत मिळवले 51 टक्के गुण
loading...