Tuesday, 22 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 110618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM

  • #हेडलाइन लाख मेले तरी चालतील, पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, सामनातून शिवसेनेची भाजपावर उपरोधिका टीका, मोदी, फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्याचा खोचक सल्ला
  • #हेडलाइन न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, मी निर्दोष, राष्ट्रवादीच्या 20 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भुजबळांचं वक्तव्य
  • #हेडलाइन मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठा आरक्षणासाठी ओबीसी समाजाला सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार, छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा
  • #हेडलाइन कर्जमाफी, पेट्रोल - डिझेल दरवाढीसह सरकारच्या योजनांवरून भुजबळांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, योजनांवरून सरकारवर उपहासात्मक टीका
  • #हेडलाइन राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात यापुढे फुले पगडीच वापरावी, शरद पवारांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केली घोषणा
  • #हेडलाइन इफ्तार पार्टीला राजकारण्यांची उपस्थिती, बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचीही हजेरी, सलमान खान ठरला खास आकर्षण, बाबा सिद्दीकी यांनी केलं होतं पार्टीचं आयोजन
  • #हेडलाइन अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मिळणार मुहूर्त, 25 जूननंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता, मुख्यमंत्री फडणवीस परदेश दौऱ्यावरून परतल्यावर करणार घोषणा
  • #हेडलाइन वसई - विरार महापालिकेच्या रुग्णालयाच्या भोगळ कारभाराचं वास्तव, प्रसूतीनंतरही महिलेच्या पोटात राहिला कापसाचा गोळा, मनपा रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा उघड
  • #हेडलाइन सिंधुदुर्गाच्या रॉक गार्डनवर 3 तरुणांचं नसतं साहस, रॉक गार्डनवर बसून घेत होते सेल्फी, असं साहस तुम्ही करू नका जय महाराष्ट्रचं आवाहन
  • #हेडलाइन दहावीच्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट होणार सादर, कट ऑफ 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

                            

loading...