Friday, 14 December 2018

#हेडलाइन्स @9.00am 100618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @9.00 AM

#हेडलाइन कालच्या दमदार बॅटींगनंतर  पावसाची विश्रांती...मुंबई आणि पुण्यातही पावसाचं प्रमाण कमी...नागरिकांना दिलासा..

#हेडलाइन इगतपुरी स्थानकाजवळ हावडा मेलचे तीन डबे रुळावरुन घसरले....पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द....तर अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवल्यामुळे प्रवाशांचे हाल...

#हेडलाइन रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका..गुहागर मार्गावर रामपुर घाटात कोसळली दरड...वाहतुकीवर परिणाम...

#हेडलाइन संभाजी भिडे गुरुजींची नाशकातली सभा उधळून लावण्याचे SMS...सभेनिमित्त जमावबंदीचे पोलिसांचे आदेश....विशेष खबरदारीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त

#हेडलाइन आरक्षणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न....प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य...तर आरक्षण हटवणं शक्य नसल्याचही केलं स्पष्ट...

#हेडलाइन अखेर अचानक सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे... जुन्याच पॅकेजवर संघटनांची सहमती, सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीदरम्यान निघाला तोडगा... त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा 

#हेडलाइन रविवारचा मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक पावसामुळे रद्द... हार्बर मार्गावरील मेगब्लॉक कायम... 

#हेडलाइन्स @8.00am 090618

loading...