Thursday, 15 November 2018

#हेडलाइन्स @9.00am 250518

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 9.00 AM

#हेडलाइन पेट्रोल डिझेलच्या दरात सलग बाराव्या दिवशीही वाढ, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 85 रुपये 65 पैसे तर डिझेलच्या दरातही 20 पैशांनी वाढ

#हेडलाइन सामान्य माणूस महागाईतून वाचला तर तो फीट राहील, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांची फीटनेस टेंड्रीगवर जय महाराष्ट्रशी बोलताना टीका

#हेडलाइन इंधन दरवाढीवर मुरबाडच्या तरुणाने शोधला जालीम उपाय, बाईक विकून घेतला घोडा

#हेडलाइन पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाईचं काम अजून बाकीचं, 50 टक्के नालेसफाईचं काम करण्याची पालिकेला करावी लागणार कसरत, नालेसफाईचा खर्च यंदा 10 कोटींच्या घरात

#हेडलाइन पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी घेतली हितेंद्र ठाकूरांची भेट, ठाकूर - ठाकरे भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण

#हेडलाइन दिवसा - ढवळ्या भर रस्त्यात महिलेला मिठी मारणाऱ्या सिव्हिल इंजिनीअरला जमावानं दिला चोप, आकुर्डीत घडली घटना संबंधिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

#हेडलाइन ट्रोलर्सच्या निशाण्यावर पुन्हा स्वरा भास्कर, दूध सी सफेदी निरमा से आए रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए असं म्हणत स्वर भास्करच्या ड्रेसची तुलना चक्क निरमा डिटरजंट पावडर या जाहिरातीमधील पोस्टर गर्लशी केली .स्वराने मात्र केलं दुर्लक्ष

 

Jai Maharashtra News - Live stream HD - Marathi News | जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE - https://www.youtube.com/watch?v=Ii5KkXsfYZc


(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

loading...